Surprise Me!

Uttarakhand | इंधन दरवाढीनं फळ-भाजीपाला महागला | Sakal |

2022-04-08 78 Dailymotion

Uttarakhand | इंधन दरवाढीनं फळ-भाजीपाला महागला | Sakal |

भाजीपाला आणि फळांच्या किमतीत गेल्या काही काळात मोठी वाढ झाली आहे. भाज्यांच्या दरवाढीला विक्रेते इंधन दरवाढीला जबाबदार धरतात. मालवाहतुकीचे दर वाढल्यामुळे भाज्यांचे भाव अचानक वाढल्याचे त्यांचे मत आहे.

#Sakal #India #Uttarakhand #FuelPriceHike #Fruits #Vegetables #Marathinews

Buy Now on CodeCanyon